नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर सुरू असून, या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. म्हणजेच, दिवाळीच्या आधी तुम्ही स्वस्तात वस्तू खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट मिळत आहे. सेलमध्ये कॅमेऱ्यावर देखील जबरदस्त सूट मिळत आहे. सेलमध्ये च्या DSLR कॅमेऱ्याला ऑफर्ससह खरेदी करू शकता. ऑफर अंतर्गत हा कॅमेरा फक्त १३,४९९ रुपयात मिळेल. वाचा: Canon EOS 3000D DSLR Camera Canon EOS 3000D DSLR Camera १८-५५ एमएम लेंससह सेलमध्ये २४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. सेलमध्ये कॅमेऱ्यावर १५ टक्के डिस्काउंट मिळत आहे. म्हणजेच, २५,४९५ रुपयांच्या या कॅमेऱ्याला २४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर्सचा लाभ मिळाल्यास हा कॅमेरा फक्त १३,४९९ रुपयात घरी नेता येईल. Canon EOS 3000D DSLR Camera 1 Camera Body ला तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. Canon EOS 3000D DSLR Camera 1 Camera Body वर १० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. म्हणजेच, तुमचा जुना कॅमेरा एक्सचेंज करून तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. एक्सचेंज ऑफर कॅमेऱ्याच्या स्थितीवर अवलंबून असेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास कॅमेऱ्याला फक्त १३,४९९ रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BBbVtP
https://ift.tt/3wacV7l

