Type Here to Get Search Results !

तुमच्या घराला सिनेमा हॉल बनवेल 'हे' होम प्रोजेक्टर, मिळतोय १० हजारांचा डिस्काउंट, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: फेस्टिव्ह सीजन लक्षात घेता Amazon वर सध्या सुरू असलेल्या सेलमध्ये होम अप्लायन्सेसवर जोरदार सूट देण्यात येत आहे. या सवलतीमध्ये ग्राहक हजारो रुपयांची बचत करू शकतात. जे एरवी शक्य नसते. आज आम्ही तुम्हाला पोर्टेबल प्रोजेक्टरबद्दल सांगणार आहोत. जो सहज तुमच्या बजेटमध्ये येईल. वाचा: Amazon सेल दरम्यान, LED सपोर्ट 1080P प्रोजेक्टर तुम्हाला १९,९०० रुपयांना खरेदी करता येईल. या प्रोजेक्टरची किंमत ३०,९९० रुपये असली तरी, Amazon सेलमध्ये यावर सुमारे १० हजार रुपयांची सूट दिली जात आहे, त्यानंतर ग्राहक मोठ्या बचतीसह Wanbo T2 Max LCD Projector खरेदी करू शकतात. फीचर्स: Wanbo T2 Max LCD Projector मध्ये अँड्रॉइड ९.० बिल्ट दिलेले आहेत. तसेच, युजर्सना प्री-इंस्टॉल अॅप्स मिळतात. ज्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब इ. तसेच गुगल प्ले स्टोअर समाविष्ट आहे. एकूणच, या प्रोजेक्टरमुळे तुम्हाला स्मार्ट टीव्हीची कमतरता भासणार नाही. Wanbo T2 Max LCD Projector LED Support 1080P प्रोजेक्टरमध्ये 1080p चे FHD रिझोल्यूशन मिळते. ज्यामुळे, तुमचा चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होतो आणि तुम्ही अतिशय स्पष्ट व्हिडिओ पाहू शकता. हा प्रोजेक्टर 4K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो, ज्यामुळे तुम्हाला घर बसल्या थिएटरचा अनुभव मिळेल. या प्रोजेक्टरमध्ये तुम्हाला ब्लूटूथ ५. ० आणि वायफाय सपोर्ट मिळेल ज्यामुळे तुम्ही वायरलेस सिनेमाचा आनंद घेऊ शकाल. वाचा: वाचा: वाचा


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3q2Y3GQ
https://ift.tt/2ZMRMEz
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.