नवी दिल्ली : इंस्टंट WhatsApp वर समोरील यूजर्सला ओळखता यावे म्हणून आपण प्रोफाइल फोटो ठेवत असतो. मात्र, कोणत्या यूजर्सनी तुमचा प्रोफाइल फोटो पाहिला आहे याची माहिती मिळत नाही. मात्र, एका सोप्या ट्रिकद्वारे तुमचा प्रोफाइल फोटो कोणी पाहिला हे समजू शकते. ही ट्रिक काय आहे जाणून घेऊया. वाचाः असे करा चेक
- सर्वात आधी प्ले-स्टोरवर जा. ट
- येथे : Who Viewed My Profile टाइप करून सर्च करा.
- येथे तुम्हाला मोबाइल अॅप दिसेल ते डाउनलोड करा.
- डाउनलोडची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करा.
- आता तुम्हाला एक लिस्ट दिसेल. यामध्ये मागील २४ तासात तुमचा प्रोफाइल फोटो पाहिलेल्या यूजर्सची नावे असतील.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VRr4Zi
https://ift.tt/3CDg6XQ

