Type Here to Get Search Results !

Vivo स्पेशल ऑफर! डिस्प्ले फुटला की फ्रीमध्ये होणार चेंज, सोबत १० हजारांपर्यंत बेनिफिट्स

नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाइट्स जसे Amazon-Flipkartला वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या ऑफर्स सोबत सेल आयोजित केले आहेत. त्याच पद्धतीने अनेक स्मार्टफोन कंपन्या सुद्धा आपल्या युजर्संना एकापेक्षा एक ऑफर उपलब्ध करीत आहेत. या यादीत आता चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने एक खास ऑफर आणली आहे. जाणून घ्या या ऑफर्स संबंधी. वाचाः ही ऑफर्स , आणि Vivo Y सीरीज वर दिली जात आहे. ही ऑफर्स ११ ऑगस्ट पासून उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच २३ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान, युजर्संना नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यावर कार्ड ऑफर्स, ईएमआय ऑफर्स, वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, फ्री लॅपटॉप बँकअप, एक्सेटेंडेड वॉरंटी सारखे ऑफर्स दिले जात आहे. वाचाः Vivo या स्मार्टफोन्सवर देत आहे डिस्काउंट Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीज सोबत HDFC, ICICI आणि Kotak Mahindra बँकेच्या क्रेडिट कार्ड सोबत १० टक्के कॅशबॅक दिला जात आहे. तर ६ महिन्यासाठी Vivo X60, Vivo V21 आणि Vivo Y सीरीज वर वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट दिला जात आहे. फोन्सला नो कॉस्ट ईएमाय अंतर्गत खरेदी करू शकता. यासोबत १० हजार रुपयांचे जिओ बेनिफिट्स दिले जात आहे. वाचाः यासोबतच अश्योर्ड गिफ्ट दिले जात आहे. या प्लान्स सोबत फ्री बॅकअप दिला जात आहे. यासोबत १५ हजार रुपयांहून जास्त किंमतीची खरेदी असायला हवी. १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर ६ महिन्याची एक्सटेंडेड वॉरंटी दिली जात आहे. एक्सटेंडेड वारंटीची ऑफर २५ ऑगस्ट पर्यंत आहे. हे सर्व ऑफर्स Vivo चे मेनलाइन चॅनेल्सद्वारे उपलब्ध केले जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jXVxgu
https://ift.tt/3lYgomn
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.