Type Here to Get Search Results !

२० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील सर्वोत्तम स्मार्टफोन्स, मिळतील धमाकेदार फीचर्स

नवी दिल्ली : तुमचे बजेट कमी असेल व तुम्ही २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील शानदार शोधत असाल तर आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम पर्यायांची माहिती देत आहे. या किंमतीमध्ये तुम्हाला , , आणि सारख्या कंपन्यांचे फोन्स मिळतील. या रेंजमध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेरा आणि १२० हर्ट्ज डिस्प्लेसह येणारे फोन्स मिळतील. वाचाः या फोनला मार्चमध्ये लाँच करण्यात आले होते. याची किंमत १९,९९९ रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसर, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी आणि १०८ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स मिळतील. एप्रिल महिन्यात लाँच झालेल्या या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रुपये आहे. फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले, ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसर, १०८ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप, ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, ६००० एमएएचची बॅटरी आणि २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. iQOO Z3 5G या स्मार्टफोनला १९,९९० रुपये सुरुवाती किंमतीत भारतात लाँच करण्यात आले होते. यामध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट ६.५८ इंच फुल एचडी+ (१०८०x२,४०८ पिक्सल) एलसीडी डिस्प्ले, २.८ GHz ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६८जी प्रोसेसर, ६४ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप, ४,४०० एमएएचची बॅटरी आणि ५५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. Realme 8 Pro या स्मार्टफोनला मार्च महिन्यात भारतात लाँच करण्यात आले होते. या फोनची सुरुवाती किंमत १७,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२०जी प्रोसेसर, १०८ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअप, १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, ४५०० एमएएचची बॅटरी आणि ५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. Poco X3 Pro मार्च महिन्यात लाँच करण्यात आलेल्या या फोनची सुरुवाती किंमत १८,९९९ रुपये आहे. हा फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट ६.६७ इंच फुल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) डॉटडिस्प्ले, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६० प्रोसेसर, ४८ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप, २० मेगापिक्सल कॅमेरा, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५१६० एमएएचची बॅटरी मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AEHW49
https://ift.tt/3g0hLNq
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.