Type Here to Get Search Results !

3000mAh च्या बॅटरी सोबत Portronics ने लाँच केला ब्लूटूथ स्पीकर, पाहा किंमत

नवी दिल्लीः पोर्ट्रोनिक्स ने भारतीय बाजारात आपला लोकप्रिय ब्लूटूथ स्पीकर रेंज मध्ये चाइम स्पीकर जोडले आहे. जे वायर्ड कॅरोके माइक सोबत येते. यासोबतच हाय क्वॉलिटी ऑडियोचा दावा करण्यात आला आहे. पोर्ट्रोनिक्स चाइम ब्लूटूथ स्पीकर मध्ये 10Wx2 चे साउंड आउटपुट मिळते. याच्या साउंडवरून इमर्सिव ३६० डिग्री साउंडचा दावा करण्यात आला आहे. वाचा: पोर्ट्रोनिक्स चाइम स्पीकरचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. यावरून सोबत जवळपास ७ ते ८ तासांचा प्ले टाइम मिळतो. या स्पीकरची एकूण क्षमता २० वॉटची आहे. याशिवाय, सोबत हेवी बासचा दावा करण्यात आला आहे. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ दिले आहे. सोबत कॅरोके माइकचा सपोर्ट दिला आहे. जर तुम्ही गाण्याचे चाहते असाल तर स्वतः गाणे गाऊ शकता. वाचा: चाइम स्पीकर ब्लूटूथ ५.० व्हर्जन सोबत येते. यात एक लाल रंगाचा डिजिटल डिस्प्ले दिला आहे. जो स्क्रीन वर सिलेक्टेड पर्यायला सहज पाहू शकतो. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ, ऑक्स केबल, एसडी कार्डचा सपोर्ट दिला आहे. यात इन बिल्ट एफएम रेडिओ दिला आहे. चाइम स्पीकर ३ वेगवेगळ्या रंगात लाल, हिरव्या, आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. याला २ हजार २९९ रुपयाच्या किंमतीत १२ महिन्याच्या वॉरंटी सोबत सर्व प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी करू शकतात. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j6QwD6
https://ift.tt/3z9sVHf
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.