नवी दिल्ली : १९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या Flipkart मध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर सूट दिली जात आहे. २३ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये ब्रँड्सचे स्मार्टफोन्स स्वस्तात मिळत आहेत. रियलमी फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या Mobile Bonanza Sale आणि .com वरून स्मार्टफोन खरेदीवर सूट देत आहे. वाचा: कंपनीने वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. तुम्ही देखील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली ऑफर ठरू शकते. Realme च्या कोणत्या स्मार्टफोन्सवर ऑफर मिळत आहे जाणून घेऊया.
- Realme X7 Max 5G: या स्मार्टफोनवर २ हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे.
- Realme X7 Pro 5G: या स्मार्टफोनला तुम्ही ३ हजार रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
- Realme X7 5G: सेलमध्ये या फोनवर २ हजार रुपये सूट दिली जात आहे.
- Realme 8 5G : सेलमध्ये या स्मार्टफोनची खरेदीवर ५०० रुपयांची बचत होईल.
- Realme C20: फ्लिपकार्टवर या फोनला प्रीपेड ट्रांझॅक्शनवर खरेदी केल्यास १००० रुपये आणि रियलमीच्या साइटवरून खरेदी केल्यास ५०० रुपये सूट मिळेल.
- Realme narzo 30 Pro 5G: आणि रियलमीच्या अधिकृत साइटवरून या फोनला १००० रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
- Realme 7 Pro: या फोनवर तब्बल ४ हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे.
- Realme X3 Superzoom: तब्बल ६ हजार रुपये डिस्काउंटसह या फोनला घरी नेऊ शकता.
- Realme narzo 30 Pro: फ्लिपकार्ट आणि रियलमी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर फोनच्या ६ जीबी आणि ८ जीबी रॅम व्हेरिएंटला १ हजार रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UBKBfD
https://ift.tt/3kbErvA

