नवी दिल्ली : च्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्यांना १ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. ही रक्कम स्वरुपात दिली जाईल. वाचाः बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकता. यात लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ७ जानेवारीला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे 1. कोणत्या फॅशन हाऊसने अलीकडेच यूएस ओपन चॅम्पियन Emma Raducanu सोबत ब्रँडचा चेहरा म्हणून करार केला आहे? उत्तर – Dior 2. जगातील सर्वात लांब फूट रेसचे (३,१०० मैल) कोणत्या शहरात आयोजन केले जाते? उत्तर – न्यू यॉर्क 3. कोणत्या राष्ट्रपतींनी आपल्या देशाच्या ध्वजावरील निळा रंग बदलून त्याजागी नेव्ही ब्लू हा रंग केला? उत्तर – फ्रान्स 4. या पेयाच्या वरील भागावर फेसाळ असे काय असते? उत्तर - Egg White 5. स्नो वाइटमध्ये आपल्या शब्दांच्याबाबतीत गोंधळलेला असलेल्या या पात्राचे नाव काय? उत्तर - Doc वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HEumkL
https://ift.tt/3eSEees

