Type Here to Get Search Results !

Top Smartwatch: Samsung आणि Xiaomi ला मागे टाकत 'ही' कंपनी ठरली अव्वल, पाहा लिस्ट

नवी दिल्ली: आजकाल Smartwatches चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि वेअरेबल ब्रँडबद्दल बोलायचे झाल्यास या लिस्टमध्ये जगातील नंबर-१ वेअरेबल ब्रँड बनला आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या २०२१ च्या तिसर्‍या तिमाहीत, Apple वेअरेबल ब्रँड्सचा (स्मार्टवॉच आणि स्मार्ट बँड) बाजारातील हिस्सा सर्वाधिक २८.८ टक्के होता. वाचा: या कालावधीत जगभरात सुमारे ३९.० दशलक्ष Apple ब्रँडेड स्मार्ट watches आणि फिटनेस बँड शिप करण्यात आले. २०२० च्या तिसर्‍या तिमाहीत, Apple स्मार्टवॉचचा बाजार हिस्सा सुमारे ३१.२८ टक्के होता, ज्यामध्ये सुमारे ३.६ टक्क्यांनी घट झाली आहे. आणि ला टाकले मागे: टॉप-५ वेअरेबल ब्रँडबद्दल सांगायचे तर , तर सॅमसंग आणि शाओमी सारखे Brands या यादीत मागे आहेत. २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत Samsung हा दुसरा सर्वात मोठा जागतिक स्मार्टवॉच ब्रँड म्हणून उदयास आला आहे. तिसर्‍या तिमाहीत त्याचा बाजार हिस्सा ९.२ टक्के होता. ज्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १३.८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी ८.९ दशलक्ष स्मार्ट घड्याळ शिप करण्यात आले होते ,जे या वर्षी १२.७ दशलक्ष झाले आहेत. २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत Xiaomi स्मार्टवॉचच्या मार्केट शेअरमध्ये सुमारे २३ टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. यावेळी Xiaomi चा बाजारातील हिस्सा सुमारे ९.२ टक्के होता, जो गेल्या वर्षीपर्यंत १३.२ टक्के होता. २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत उत्तम विक्री: IDC च्या अहवालानुसार, तिसर्‍या तिमाहीत जगभरात एकूण १३८.४ दशलक्ष स्मार्टवॉच शिपमेंट करण्यात आले . जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.९ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत सुमारे १२५. ९ दशलक्ष स्मार्ट घड्याळे शिपमेंट करण्यात आली होती. Top 5 स्मार्टवॉच ब्रँड : Apple -२८.८ टक्के, सॅमसंग - ९.२ टक्के, Xiaomi - ९.२ टक्के, Huawei - ७.९ टक्के, Imagine Marketing - ७.२ टक्के, इतर - ३७.७ टक्के. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DAKeCk
https://ift.tt/3lKGrwx
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.