Type Here to Get Search Results !

OnePlus Smartphone: भन्नाट ऑफर! १० हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करा वनप्लसचा ‘हा’ ५जी स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : आपल्या दोन शानदार स्मार्टफोन आणि ला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स साइट वर 9 Pro 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोनवर एकूण १० हजार रुपयांची ऑफर मिळत आहे. वाचा: Amazon वर फोनसोबत ५ हजार रुपयांचे कूपन देखील मिळत आहे. या कूपनचा वापर करून इंस्टंट डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. तसेच, ICICI Bank क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना ५ हजार रुपये अतिरिक्त फ्लॅट डिस्काउंट दिले जात आहे. OnePlus 9 Pro 5G वर एकूण १० हजार रुपये डिस्काउंट दिले जात आहे. फोनचे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हर्जन ६४,९९९ रुपये किंमतीसह लिस्टेड असून, डिस्काउंटनंतर ५४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ई-कॉमर्स साइट Amazon वर OnePlus 9 5G फोन देखील स्वस्तात उपलब्ध आहे. या फोनवर कंपनी ५ हजार रुपये कूपन डिस्काउंटसह ICICI Bank कार्डच्या खरेदीवर ८ हजार रुपये सूट देत आहे. म्हणजेच, फोनवर एकूण १३ हजार रुपये डिस्काउंट मिळेल. दरम्यान, रिपोर्टनुसार कंपनी लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन OnePlus RT ला लाँच करणार आहे. त्यामुळे वनप्लस जुया फोन्सची डिस्काउंटसह विक्री करत आहे. तुम्ही जर प्रीमियम फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3poGYoL
https://ift.tt/3lygxvD
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.