नवी दिल्ली : भारतातील सर्वात महागड्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. आणि फेस्टिव्ह सीझन सेल दरम्यान , , आणि वर बँकिंग ऑफरसह शानदार डिस्काउंट मिळत आहे. याद्वारे ग्राहक या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकतील. वाचा: Apple iPhone 13 Apple iPhone 13 स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट ए१५ बायोनिक प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. हा मागील चिपसेटपेक्षा ५० टक्के फास्ट आहे. यामध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिलाआहे. फ्रंटला सिरॅमिक ग्लास आणि आयपी६८ ड्यूरॅबिलिटी रेटिंग दिली आहे. आयफोन १३ स्मार्टफोनमध्ये सेंसर शिफ्ट इमेज स्टॅबिलायझेशन कॅमेरा टेक्नोलॉजीचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस, एडवांस्ड ड्यूल कॅमेरा दिला आहे. फोनच्या १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये आहे. फोन ५ रंगात येतो. Apple iPhone 12 iPhone 12 मध्ये ए१४ बायोनिक चिपसेट सपोर्ट दिला असून, फोनमध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये iOS १५ अपडेट करू शकता. फोनमध्ये Spatial Audio, cross-app drag आणि drop चा सपोर्ट मिळते. फोनच्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ६५,९०० रुपये असून, फोन ६ रंगात येतो. OnePlus 9 Pro OnePlus 9 Pro मध्ये मोठा QHD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. यात ६५टी Warp चार्ज सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला असून, फोन तीन रंगात येतो. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६०,९९९ रुपये आहे. Vivo X70 Pro या फोनमध्ये फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. हा फोन अँड्राइड ११ आधारित Funtouch OS १२ वर काम करतो. यात ४४ वॉट फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४४५० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, १२ + १२ + ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४६,९९० रुपये असून, फोन दोन रंगात येतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vTNgQh
https://ift.tt/3pvv2TS

