Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २५ ऑक्टोबर २०२१: तब्बल ४० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात तब्बल ४० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात सहभागी होता येईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २६ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. २९ सप्टेंबरला जागतिक ह्रदय दिन पाळला जातो. यानिमित्ताने २०२१ मध्ये वर्ल्ड हार्ट फेडरेशनने दिलेला संदेश पूर्ण करा - ‘Use Heart to ____’. उत्तर -कनेक्ट २. २०२१ च्या आयपीएलमध्ये पहिली हॅट्रिक कोणी घेतली? उत्तर – हर्षल पटेल ३. बंगालच्या उपसागरात सप्टेंबर महिन्यात घोंघावणारे वादळ कोणते? उत्तर –गुलाब वादळ ४. हे प्रसिद्ध रेल्वे स्टेशन कोणत्या शहरात आहे? उत्तर – बेल्जियम ५. या फुलाचा डिज्नीच्या कोणत्या कथेशी संबंध आहे? उत्तर – ब्यूटी अँड द बीस्ट वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jyVpnX
https://ift.tt/3jAh0MR
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.