Type Here to Get Search Results !

फ्लिपकार्ट डेली क्विझ १५ सप्टेंबर २०२१ : आकर्षक गिफ्ट्स-सुपर कॉईन्स जिंकण्याची संधी, द्यावी लागतील ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली: daily trivia quiz लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून Flipkart quiz मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतात. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहे. वाचा: १. फ्रेंच शब्दातून कोणता शब्द आला आहे ज्याचा शाब्दिक अर्थ 'कट ऑफ ' आहे? उत्तर- कूपन २. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना १९९२ मध्ये कोणता पुरस्कार मिळाला? उत्तर- पद्मविभूषण ३. यापैकी कोणत्या प्राण्याला हाडे नाहीत? उत्तर- शार्क ४. हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये, थिस्ट्रल तेच पाहू शकतात ज्यांनी पहिला आहे ? उत्तर- मृत्यू ५. स्पेनने कोणत्या देशाची वसाहत केली नाही? उत्तर- कोलंबिया वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Em6EJ8
https://ift.tt/3AfYf7L
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.