Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १५ सप्टेंबर २०२१: ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा २५ हजार रुपये

नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल १६ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. जवळपास तीन दशकांचा डेटा गोळा करत आयआयटी खरगपूरच्या शास्त्रज्ञांनी भारतातील कशाचा पहिला डिजिटल नकाशा तयार केला? उत्तर – Soils २. काबुलला पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने Shahtoot धरण प्रकल्पासाठी कोणता देश मदत करत आहे? उत्तर – भारत ३. काही दिवसांपूर्वी बंद झालेल्या स्कूटर्स इंडिया लिमिटेडने ७० च्या दशकात कोणत्या इटालियन ब्रँड्सच्या स्कूटर्सची भारतात निर्मिती केली होती? उत्तर - Lambretta ४. ही प्रतिकृती कोणत्या देशाची ओळख आहे? उत्तर – सिंगापूर ५. खालील पैकी कोणता खेळाडू WWF च्या प्राणी सरंक्षण मोहिमेचा भाग आहे? उत्तर – एमएस धोनी वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XgMK1h
https://ift.tt/39eJfel
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.