Type Here to Get Search Results !

Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्लान, ९८ रुपयात २१ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () कडे अनेक जबरदस्त रिचार्ज प्लान आहेत. जिओ ने गेल्या काही दिवसात आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केला आहे. हा रिलायन्स जिओचा ९८ रुपयाचा रिचार्ज प्लान आहे. जिओकडे १०० रुपयांपेक्षा कमी किमतीतील हा एकमेव रिचार्ज प्लान आहे. जिओच्या या प्लानमध्ये अनेक फायदे दिले जाते. जाणून घ्या ९८ रुपयाच्या या प्लानमध्ये युजर्संना काय काय बेनिफिट मिळतील. वाचा: ९८ रुपयाचा प्लान मध्ये २१ जीबी डेटा आणि १४ दिवसाची वैधता रिलायन्स जिओच्या ९८ रुपयाच्या रिचार्ज प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. जिओच्या या प्लानमध्ये दर दिवशी युजर्संना १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच जिओच्या या प्लानमध्ये एकूण २१ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर 64Kbps ची स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: जिओचा १४९ रुपयाचा प्लान मध्ये रोज १ जीबी डेटा रिलायन्स जिओचा आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लान हा १४९ रुपयाचा आहे. जिओच्या या रिचार्ज प्लानची वैधता २४ दिवसाची आहे. प्लानमध्ये रो १ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लानमध्ये २४ जीबी डेटा युजर्संना मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D9dKQF
https://ift.tt/3sMp5Sc
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.