Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २३ ऑगस्ट २०२१: या ५ प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याला २० हजार रुपये जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जाते. बक्षीस जिंकण्यासाठी या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: या क्विजमध्ये यूजर्स मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. तसेच, लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २४ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. कोणत्या कॉमेडियनने २०२१ ग्रॅमी पुरस्कार सोहळा होस्ट केला? उत्तर – ट्रेव्होर नोव्हा २. कोणत्या देशाने काही दिवसांपूर्वी समुद्र सपाटीपासून ३००० हजार किमी उंचीवर ऑटोमेटेड ऑक्सिजन पुरवठ्यावर चालणारी बुलेट ट्रेन लाँच केली? उत्तर – चीन ३. जुन २०२१ मध्ये निधन झालेल्या मिल्खा सिंह यांच्या पत्नी निर्मला सैनी यांनी कोणत्या खेळात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते? उत्तर – व्हॉलीबॉल ४. कोणत्या जिवंत सजीवापासून जगातील सर्वात मोठे स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे? उत्तर - Coral Polyps ५. हा ध्वज काय दर्शवतो? उत्तर - LGBTQ Pride वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3B1VIhn
https://ift.tt/3z9FiTD
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.