Type Here to Get Search Results !

Flipkart daily trivia quiz ३ ऑगस्ट २०२१ : भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी गमावू नका

नवी दिल्ली: लाईव्ह असून तो क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली आहेत. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. Flipkart quiz मध्ये आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. क्विझमध्ये सहभाग घेणाऱ्यांना सवलत कूपन, फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स आणि भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी मिळत आहे. वाचा: १. कोणत्या आयपीएल संघाने भारतीय संघाचे अंडर -१९ विश्वचषक कर्णधार प्रियम गर्गला खरेदी केले? उत्त-र केकेआर २. IPL २०२० साठी किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर- केएल राहुल ३. कोणत्या मँचेस्टर सिटी फुटबॉलपटूचे मधले नाव शकील आहे? उत्तर- रहीम स्टर्लिंग ४. आयपीएल २०२० ची ६.७५ कोटी रुपयांत सर्वात महाग खरेदी कोणत्या भारतीय खेळाडूची झाली? उत्तर- पियुष चावला ५. आयपीएल लिलावात सर्वाधिक वेळा खरेदी करण्याचा विक्रम कोणी केला? उत्तर- जयदेव उनाडकट वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lo8baC
https://ift.tt/2WOG9Ln
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.