Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ३ ऑगस्ट २०२१: १५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनवर डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली आहे. युजर्स मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्यांना स्वरुपात १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. वाचा: या क्विजमध्ये युजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी युजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. वर रात्री १२ वाजता या क्विजला सुरुवात होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ४ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. भारतनेट प्रोजेक्टचे उद्दिष्ट ग्रामीण भागात कोणती सुविधा देणे आहे ? उत्तर – ब्रॉडबँड कनेक्शन २. खालील पैकी कोणती भारतीय स्विमर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला ? उत्तर – माना पटेल ३. जुलै २०२१ मध्ये पुष्कर सिंह धामी कोणत्या राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री बनले ? उत्तर – उत्तराखंड ४. योगाच्या या प्रकाराला काय म्हणतात ? उत्तर – धनुरासन ५. या लोकप्रिय स्पोर्ट्स ब्रँडची स्थापना कोणत्या देशात झाली आहे? उत्तर – अमेरिका वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jkj4rm
https://ift.tt/3frDv4B
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.