नवी दिल्लीः स्मार्टफोन आपल्या रोजच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा आपल्याला वाटते की, आपली कॉल हिस्ट्री कुणाला समजू नये. घरात आपला फोन अनेक जण हाताळत असतात. त्यात कॉल हिस्ट्री चेक केल्यास दिवसभरात कुणाकुणाशी बोललात हे कळत असते. कुणाकुणाला किती वेळा बोलला आहात, याची सर्व माहिती कॉल हिस्ट्री मध्ये असते. जर तुम्हाला कॉल हिस्ट्री डिलीट करायची असेल किंवा कॉल हिस्ट्री लपवायची असेल तर यासाठी काही सोपी ट्रिक्स आहेत. जाणून घ्या. वाचाः आपल्या हिस्ट्रीवरून कोणता कॉल हटवायचा, याची पद्धत >> फोन अॅप्लिकेशन ओपन करा >> कोणताही नंबर किंवा संपर्क टॅप करा >> कॉल हिस्ट्री टॅप करा >> सर्वात वर, ट्रॅशमध्ये जा >> ट्रॅशला टॅप करा वाचाः पूर्ण कॉल हिस्ट्री हटवण्याची सोपी ट्रिक्स >> फोन अॅप्लिकेशन ओपन करा >> नुकताच केलेला कॉलवर टॅप करा >> यानंतर कॉल हिस्ट्री टॅप करा >> यानंतर कॉल हिस्ट्री क्लिन करून टॅप करा >> ज्यावेळी विचारले जाईल, कॉल हिस्ट्री हटवायचे आहे, त्यावेळी ओके वर टॅप करा वाचाः फॅक्टरी डेटा रिसेट >> याशिवाय, फॅक्टरी डेटा रिसेट द्वारे सिस्टम मध्ये सर्व फाइल्स आणि सेटिंग्सला हटवले जाऊ शकते. >> सोबत कॉल लॉग्स सुद्धा डिलीट केले जाऊ शकते. ज्यात डायल कॉल, रिसिव्ह कॉल आणि मिस्ड कॉलचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TNOD43
https://ift.tt/3yBkbZW

