Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २७ जुलै २०२१ : ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० हजार रुपये

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ सोपे प्रश्न विचारले जातात. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. हे पैसे स्वरुपात मिळतील. बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. वाचा: या क्विजमध्ये यूजर्स अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. दररोज रात्री १२ वाजता हा क्विज सुरू होतो. आजच्या क्विजचा निकाल २८ जुलैला जाहीर केला जाईल. विजेत्याची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड केली जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे १. जून २०२१ मध्ये हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले ? उत्तर – इस्त्रायल २. ब्लू ओरिजिनच्या न्यू शेफर्ड रियूजेबल रॉकेट सिस्टमचे नाव कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावरून घेण्यात आले आहे ? उत्तर - अ‍ॅलन शेफर्ड ३. जून २०२१ मध्ये रॉय इमर्सन आणि रोड लव्हेरनंतर चारही ग्रँड स्लॅम दुसऱ्यांदा जिंकण्याचा विक्रम कोणी केला ? उत्तर - नोव्हाक जोकोव्हिच ४. या डिव्हाइसचा वापर काय ऑपरेट करण्यासाठी केला जातो ? उत्तर – ड्रोन ५. हा दिग्गज क्रिएटर कोण आहे ? उत्तर – वाचा: वाचा: न्स वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iK5ZqY
https://ift.tt/3BGtfPD
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.