नवी दिल्ली : ने आपले नवीन कॅम्पेन ‘Together We Can Make Life Better’ ची घोषणा केली आहे. कंपनी या अंतर्गत ग्राहकांना ३५ हजार रुपयांपर्यंतच्या एक्सक्लूझिव्ह डील्स आणि गिफ्ट्स करत आहे. या कॅम्पेन अंतर्गत ग्राहक घरबसल्या कंपनीचे प्रोडक्ट्स प्री-बुक किंवा खरेदी करता येतील. ही ऑफर ३१ जुलै २०२१ पर्यंत लागू राहिल. वाचाः या खास ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एलजीची वेबसाइट (https://ift.tt/3cBEQV6) ला भेट द्यावी लागेल आणि जे प्रोडक्ट खरेदी करायचे आहे त्यासोबत स्वतःची नोंदणी करावी लागेल. या प्रोडक्ट्सचे ऑनलाइन डेमो देखील देत आहे व कॅशलेस व्यवहाराची देखील सुविधा मिळेल. ऑर्डर केल्यानंतर कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी अंतर्गत वस्तू ग्राहकांना घरपोच मिळेल. वाचाः ‘Together We Can Make Life Better’ या कॅम्पेन अंतर्गत ऑफर्स आणि डील्स एलजीच्या सर्व इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर लागू आहेत. या व्यतिरिक्त ग्राहक आपल्या जुन्या टीव्हीला एक्सचेंज करून १० हजार रुपयांचा फायदा देखील मिळवू शकतील. याबाबत बोलताना एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे एमडी म्हणाले की, ग्राहक केंद्रीत ब्रँड म्हणून एलजीने नेहमीच ग्राहकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. लॉकडाउनच्या काळात आम्हाला आढळले की, घरे तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यासाठी ग्राहकांची मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता आमची लेटेस्ट प्री-बुकिंग ऑफर्स त्यांना घरासाठी सुरक्षित व आरामदायी वस्तू खरेदी करण्याची संधी देत आहे. आम्हाला विश्वास आहे की वेगवेगळ्या उत्पादनांवरील ऑफर्स ग्राहकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास, समृद्ध करण्यास मदत करेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35bczjV
https://ift.tt/3gx9QH1

