नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात सुविधेमुळे व्यवहार करणे सोपे झाले आहे. खिशात रोख रक्कम न ठेवता सहज कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर ऑनलाइन पैसे देता येतात. यात चे ऑनलाइन पेमेंट अॅप चा ऑनलाइन पेमेंटसाठी सर्वाधिक वापर होतो. या अॅपवर यूजर्स यूपीआय अॅड्रेस, मोबाइल नंबर, अकाउंट नंबर आणि क्यूआर कोडच्या मदतीने पैशांचा व्यवहार करू शकतात. वाचाः या अॅपवर यूजर आपला देखील बदलू शकतात. अनेकदा तुम्ही UPI PIN पिन विसरता किंवा सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला यात बदल करायचा असतो. Google Pay मध्ये कसा बदलाल, ते जाणून घेऊया. UPI PIN बदलण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
- सर्वात प्रथम Google Pay अॅपवर जा.
- येथे तुम्हाला डाव्या बाजुला तुमचा फोटो दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर बँक अकाउंटवर क्लिक करा.
- Forgot UPI PIN वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या शेवटच्या सहा आकडे व्हॅलिडिटी डेटसह टाकावे लागेल.
- तुम्हाला बँकेकडून मोबाइल नंबर आणि डिव्हाइसच्या UPI कॅप्चर संदर्भात मेसेज येईल.
- आता तुम्ही तुमचा नवीन UPI PIN टाकू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35od8Y3
https://ift.tt/3wxqc98

