Type Here to Get Search Results !

4G डाउनलोड स्पीडमध्ये Jio 'नंबर वन', अपलोड मध्ये Vi ने मारली बाजी

नवी दिल्लीः Reliance ने मे महिन्यात पुन्हा एकदा ४जी डाउनलोड स्पीड मध्ये नंबर वन स्थान पटकावले आहे. जिओची सरासरी स्पीड 20.7 Mbps नोंदली गेली आहे. तर एप्रिल महिन्यात ही स्पीड 20.1 Mbps होती. तर दुसरीकडे Airtel ची सरासरी 4G डाउनलोड स्पीड मध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. एअरटेलची सरासरी स्पीड 4.7Mbps राहिली आहे. ही माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात च्या रिपोर्टमधून मिळाली आहे. वाचाः TRAI च्या रिपोर्टनुसार, मे महिन्यात ची सरासीर डाउनलोड स्पीड 6.3Mbps नोंदली गेली आहे. याआधी दोन्ही कंपन्यांची आकडेवारी वेगवेगळी होती. आता वोडाफोनची सरासरी डाउनलोड स्पीड 7.0Mbps आणि आयडियाची 5.8Mbps नोंदली गेली आहे. वाचाः टेलिकॉम कंपन्यांची रँकिंग मे महिन्यात Vi अपलोड स्पीड चार्ट मध्ये ६.३ एमबीपीएस स्पीड सोबत पहिल्या स्थानावर आहे. तर रिलायन्स जिओ 4.2Mbps च्या स्पीड सोबत दुसऱ्या स्थानावर आहे. एअरटेल 4.2Mbps च्या स्पीड सोबत चौथ्या स्थानावर आहे. वाचाः जिओने लाँच केले नवीन पोस्टपेड प्लान जिओने नुकतेच नवीन फायबर पोस्टपेड प्लान लाँच केले आहेत. या पोस्टपेड प्लानची सुरुवातीची किंमत ३९९ रुपये आहे. युजर्संना नवीन प्लान्स सोबत फ्री मध्ये राउटर दिले जाणार आहे. युजर्संना याचा फायदा ज्यावेळी मिळेल त्यावेळी ते कमीत कमी ६ महिन्याची वैधतेचा प्लान खरेदी करतील. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cLUmhg
https://ift.tt/35sv6IF
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.