Type Here to Get Search Results !

Flipkart वर १३ जून पासून सेल; स्मार्टफोन्स, टॅबलेट, लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली : सेल या रविवारपासून (१३ जून) सुरू होत आहे. या सेलमध्ये , टॅबलेट, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर , डिस्काउंट्स आणि डिल्स मिळत आहे. हा सेल १६ जूनपर्यंत सुरू राहिल. यात कार्डने खरेदी केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. वाचाः चार दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये , , , आणि Asus ROG Phone 3 स्मार्टफोन्स वर मोठी सूट मिळत आहे. Flipkart Plus यूजर्ससाठी हा सेल १२ जून रात्री १२ वाजता सुरू होईल, तर नियमित ग्राहकांसाठी १३ जूनला सुरुवात होईल. काही डील्सबाबत Flipkart ने माहिती दिली आहे. सेलमध्ये गेमिंग स्मार्टफोन ROG Phone ला ४६,९९९ रुपयांऐवजी ४१,९९९ रुपयात खरेदी करता येईल. Samsung Galaxy F12 वर देखील सूट मिळत असून, फोनला ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः Flipkart वर Google Pixel 4a ला सेलमध्ये २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता, याची किंमत २९,९९९ रुपये आहे. गेमिंग स्मार्टफोन iQoo 3 वर देखील सेल दरम्यान सूट मिळेल. याची किंमत ३४,९९० रुपये आहे, मात्र सेलमध्ये २४,९९० रुपयात खरेदी करू शकता. iPhone खरेदी करण्याची देखील चांगली संधी आहे. iPhone 11 Pro ला सेलमध्ये ७४,९९९ रुपयात विक्री होत आहे. सध्या याची किंमत ७९,८९९ रुपये आहे. iPhone XR ला ३९,९९९ रुपये आणि iPhone SE (2020) ला ३२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Flipkart च्या या सेलमध्ये स्मार्टफोन्स व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि एक्सेसरीजवर ८० टक्के डिस्काउंट मिळेल. या सेलमध्ये स्मार्टवॉचवर ६० टक्के सूट दिली जात आहे. टॅबलेटवर ५० टक्के सूट मिळेल. कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपवर ३० टक्के आणि टीव्हीवर ७० टक्के सूट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xcwSK0
https://ift.tt/3x8ed1O
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.