Type Here to Get Search Results !

स्वस्तात मस्त!‘हे’ आहेत ३० हजारांपेक्षा कमी किंमतीतील सर्वोत्तम लॅपटॉप

नवी दिल्ली : भारतीय बाजारात अनेक कंपन्यांचे कमी किंमतीतील जबरदस्त उपलब्ध आहे. तुम्ही जर ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन लॅपटॉप खरेदीचा विचार करत असाल तर ऑनलाइन शॉपिंग साइट्स अॅमेजनवरून तुम्ही उत्तम लॅपटॉप खरेदी करू शकता. येथे डिस्काउंटसह कमी किंमतीत चांगले लॅपटॉप उपलब्ध आहेत. वाचाः ३० हजार रुपये बजेटमध्ये HP Chromebook 14a, , , , आणि हे लॅपटॉप चांगला पर्याय आहेत. या सर्व लॅपटॉपचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊया. HP Chromebook 14a स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर HP Chromebook 14a मध्ये १४ इंचचा फूल HD WLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आहे. हा लॅपटॉप ६४ bit Chrome वर काम करतो. यात Intel Celeron Dual Core प्रोसेसर देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये ४GB DDR४RAM आणि ६४GB स्टोरेज देण्यात आले आहे. डायमेंशनबद्दल सांगायचे तर याची रुंदी ३२५ एमएम, उंची २१८ एमएम, जाडी १७.८ एमएम आणि वजन १.४६ किलो आहे. HP Chromebook 14a ची किंमत २४,४९० रुपये आहे. ASUS Athlon Dual Core 3050U ASUS Athlon Dual Core 3050U मध्ये १५.६ इंच फूल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, याचे रिझॉल्यूशन १९२०x1080 पिक्सल आहे. हा लॅपटॉप Windows १० Home ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात AMD Athlon Dual Core प्रोसेसर देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये ४GB RAM + १TB HDD स्टोरेज देण्यात आले आहे. डायमेंशनबद्दल सांगायचे तर याची रुंदी ३६० एमएम, उंची २३० एमएम, जाडी २२.९ एमएम आणि वजन १.९० किलो आहे. याची किंमत २७,९९० रुपये आहे. वाचाः HP 14s Celeron Dual Core HP 14s Celeron Dual Core मध्ये १४ इंच फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आहे. लॅपटॉप Windows १० Home वर काम करतो. यात Intel Celeron Dual Core प्रोसेसर मिळेल. लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम + २५६ दीबी एसएसडी स्टोरेज देण्यात आले आहे. डायमेंशनबद्दल सांगायचे तर याची रुंदी ३२४ एमएम, उंची २२५ एमएम, जाडी १७.९ एमएम आणि वजन १.४६ किलो आहे. HP 14s Celeron Dual Core ची किंमत २९,४९० रुपये आहे. Acer Aspire 3 या लॅपटॉपमध्ये १५.६ इंचचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आहे. हा लॅपटॉप Windows 10 Home ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. लॅपटॉपमध्ये Intel Core i3 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ४GB RAM + १TB HDD स्टोरेज देण्यात आले आहे. डायमेंशनबद्दल सांगायचे तर याची रुंदी ३६३.४ एमएम, उंची २३८.४ एमएम, जाडी १९.९ एमएम आणि वजन १.७ किलो आहे. लॅपटॉपची किंमत २९,९९० रुपये आहे. वाचाः HP Chromebook x360 12b-ca0010TU HP Chromebook x360 12b-ca0010TU मध्ये १२ इंचचा HD+ IPS डिस्प्ले मिळेल, याचे रिझॉल्यूशन १३६६x९१२ पिक्सल आहे. हा लॅपटॉप Pentium Gold २.४ Ghz ऑक्टा कोर प्रोसेसरसोबत येतो. स्टोरेजबद्दल सांगायचे तर यात ४ GB RAM आणि २५६ GB स्टोरेज देण्यात आले आहे. ऑपरेटिंग सिस्टममध्ये यात Windows १० देण्यात आले आहे. डायमेंशनबद्दल सांगायचे तर लॅपटॉपची लांबी २७.२ cm, रुंदी २१.६ cm, जाडी १.७३ cm आणि वजन १.३५ किलो आहे. Chromebook x360 12b-ca0010TU ची सुरुवाती किंमत २९,९८३ रुपये आहे. Lenovo Ideapad S145 AMD RYZEN 3 Lenovo च्या या लॅपटॉपमध्ये १५.६ इंच फूल HD WLED डिस्प्ले मिळेल. याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आहे. लॅपटॉपमध्ये Windows १० Home ऑपरेटिंग सिस्टम, तर AMD Ryzen ३ Dual Core प्रोसेसर मिळतो. यात ४GB RAM आणि १TB HDD स्टोरेज देण्यात आले आहे. डायमेंशनबद्दल सांगायचे तर याची रुंदी ३६२एमएम, उंची २५१एमएम, जाडी १९.९ एमएम आणि वजन १.८५ किलो आहे. लॅपटॉपची सुरुवाती किंमत २८,९९० रुपये आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fNQ21G
https://ift.tt/3uDConm
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.