नवी दिल्लीः Croma : उद्या जागतिक आहे. दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिनानिमित्त तुम्ही तुमच्या आई, बहीण, बायको किंवा मैत्रिणीला काही खास गिफ्ट करणार असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. महिला दिना निमित्त या ठिकाणी जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही जबरदस्त गॅझेट्सची लिस्ट तयार केली आहे. या महिला दिना निमित्त क्रोमा वूमेन डे सेल मध्ये खरेदी करू शकता. क्रोमा स्मार्टफोन, आयफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, टेबलेट, इंस्टेंट कॅमेरा, स्मार्ट स्पीकर आदींवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. Croma Sale मध्ये कोणत्या प्रोडक्ट्सवर मिळतेय ऑफर स्मार्टफोनवर २० टक्के सूट क्रोमा वूमेन डे सेल मध्ये स्मार्टफोनवर २० टक्के सूट देत आहे. Xiaomi, Redmi, Samsung, Oppo, Realme आणि अन्य ब्रँड्सचे काही खास स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. यानिमित्त तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीला स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. आयफोन्सवर १५ टक्क्यांपर्यंत सूट आयफोनवर सुद्धा वूमेन्स डे सेल मध्ये शानदार ऑफर मिळत आहे. या वूमेन्स डेवर तुम्ही प्रीमियम आयफोन गिफ्ट करू शकता. क्रोमा वूमेन्स डे सेलमध्ये आयफोनवर १५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. iPhone 11, iPhone 12, तसेच लेटेस्ट iPhone 13 सीरीज सारख्या काही प्रीमियम आयफोन्सच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. स्मार्टवॉचवर १७ हजार रुपयांपर्यंत सूट स्मार्टफोन शिवाय, स्मार्टवॉच सुद्धा वूमेन्स डेसाठी एक खास गिफ्ट होऊ शकते. क्रोमा वूमेन्स डे सेल मध्ये स्मार्टवॉचवर १७ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही सूट Amazfit, Samsung, Oppo, Redmi आणि अन्य टॉप ब्रँड्सवर मिळत आहे. गेमिंग लॅपटॉप फक्त ५४ हजार ९९० रुपयात क्रोमा वूमेन्स डे सेल मध्ये गेमिंग लॅपटॉपवर डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या ठिकाणी हा लॅपटॉप फक्त ५४ हजार ९९० रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. टॅबलेटची किंमत ९ हजार ४९९ रुपये याशिवाय, टॅबलेट सुद्धा तुम्ही गिफ्ट करू शकता. या टॅबलेटवर मोठा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. क्रोमा वूमेन्स डे सेलमध्ये टॅबलेट फक्त ९ हजार ४९९ रुपयाच्या सुरुवातीत डिस्काउंट मध्ये मिळत आहे. स्मार्ट स्पीकर्सवर ६५ टक्क्यांपर्यंत सूट तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला महिना दिना निमित्त स्मार्ट स्पीकर सुद्धा गिफ्ट करू शकता. या स्पीकरवर ६५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. वाचाः वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/A1LJn5I
https://ift.tt/8zOIZav

