Type Here to Get Search Results !

TV वर तब्बल ७१% ऑफ, ३६,९०० रुपयाचा टीव्ही खरेदी करा फक्त १०,४९९ रुपयात, आज ऑफरचा अखेरचा दिवस

नवी दिल्लीः Flipkart TV Days: फ्लिपकार्ट (Flipkart) वर टीव्ही डेज सेल (Flipkart TV Days Sale) सुरू आहे. १ जानेवारी पासून सुरू झालेला हा सेल आज (५ जानेवारी रोजी) संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही स्मार्ट टीव्हीच्या शोधात असाल तसेच तुमचे बजेट कमी असेल तर तुम्हाला महागडे स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात. ३२ इंचाचा स्मार्ट टीव्हीवर एक जबरदस्त डील मिळत आहे. Coocaa चा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्त किंमतीत मिळत आहे. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स मिळाल्यास हा टीव्ही तुम्हाला फक्त ९७४ रुपयात मिळू शकतो, जाणून घ्या डिटेल्स. वर ऑफर्स आणि डिस्काउंट्स Coocaa ची लाँचिंग किंमत ३६ हजार ९०० रुपये आहे. परंतु, सेल दरम्यान या टीव्हीला तुम्ही फक्त १० हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. म्हणजेच या टीव्हीवर ७१ टक्के ऑफ मिळत आहे. तसेच या टीव्हीवर बँक आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा आहे. त्यामुळे टीव्हीची किंमत आणखी कमी होते. Coocaa 32 inch Smart TV बँक ऑफर Axis Bank कडून टीव्हीवर ५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला ५२५ रुपयाचा डिस्काउंट मिळेल. म्हणजेच टीव्हीची किंमत ९ हजार ९७४ रुपये होईल. यानंतरच्या डिस्काउंटमुळे टीव्हीची किंमत आणखी कमी होईल. Coocaa 32 inch Smart TV एक्सचेंज ऑफर Coocaa 32 inch Smart TV वर ९ हजार रुपयाचा एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुमच्याकडे जुना टीव्ही एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला ९ हजार रुपये मिळू शकतात. इतके पैसे तेव्हाच मिळतील ज्यावेळी तुमच्या टीव्हीची कंडीशन चांगली असेल. जर तुम्हाला पूर्ण ऑफ मिळाला तर तुम्ही या टीव्हीला ९७४ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zsurFh
https://ift.tt/34hzU6l
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.