Type Here to Get Search Results !

Prepaid Plans: Jio चा धमाका! ‘या’ स्वस्त रिचार्जवर मिळतोय २०० रुपयांपर्यंत कॅशबॅक, पाहा ऑफर

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना रिचार्ज प्लान्सवर महा देत आहे. सुरुवातीला ग्राहकांना २९९ रुपये, ६६६ रुपये आणि ७१९ रुपयांच्या प्लान्सवरच केवळ ही ऑफर लागू असल्याचे वाटत होते. मात्र, कंपनी आपल्या इतर प्लान्सवर देखील ही ऑफर देत आहे. वाचा: कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली नसल्याने अनेक ग्राहक थोडे गोंधळले आहेत. रिपोर्टनुसार, कंपनी २०० रुपयांपेक्षा अधिकच्या सर्व प्रीपेड प्लान्सवर Reliance ऑफर अंतर्गत २० टक्के कॅशबॅक देत आहे. ही ऑफर केवळ तीन प्रीपेड प्लान्ससाठी मर्यादित नाही. ज्या यूजर्सला कॅशबॅकबाबत माहित नाही, ते केवळ २९९ रुपये, ६६६ रुपये आणि ७१९ रुपयांचा रिचार्ज करत आहे. ऑफर अंतर्गत एका दिवसाला २०० रुपयांपेक्षा अधिक कॅशबॅक मिळेल. कंपनीने दोनच दिवसांपूर्वी २,९९९ रुपयांचा वार्षिक प्लान देखील सादर केला असून, यावर देखील ऑफरचा लाभ मिळेल. असा घेऊ शकता ऑफरचा फायदा
  • कॅशबॅकसाठी तुम्हाला रिचार्ज अ‍ॅप अथवा जिओ वेबसाइटच्या माध्यमातून करावा लागेल.
  • रिचार्जची किंमत २०० रुपयांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
  • यूजर्स २० टक्के कॅशबॅकचा वापर पुढील रिचार्जच्या वेळी करू शकतात.
  • तसेच, कॅशबॅक अमाउंट किंवा पॉइंट्सचा वापर AJio, Mart येथेही करता येईल.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r4Gi90
https://ift.tt/3zJ0zVk
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.