Type Here to Get Search Results !

Flipkart Big Saving Days Sale: स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोन्स कमी किमतीत खरेदीची बेस्ट संधी, लगेच डिटेल्स पाहा

नवी दिल्ली: फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल आजपासून म्हणजेच १७ जानेवारी २०२२ पासून सुरू झाला असून हा सेल २२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ज्यामध्ये, स्मार्ट टीव्ही आणि इतर गॅजेट्सवर भरघोस सूट देण्यात येत आहे. सेलमध्ये , , Poco आणि Samsung सारख्या कंपन्यांच्या फोनवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट घड्याळे, फिटनेस बँड यांसारख्या स्मार्ट वेअरेबल प्रोडक्टस, लॅपटॉपवर देखील ऑफ देण्यात येत आहे. वाचा: स्मार्ट टीव्हीवर २५% सूट: Flipkart सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर २५ टक्के डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. तसेच, फ्लिपकार्टच्या मूळ उत्पादनावर ८० टक्के सूट दिली जात आहे. याशिवाय, ICICI बँक क्रेडिट कार्ट आणि EMI च्या खरेदीवर १० टक्के तात्काळ सूट दिली जात आहे. सेलमध्ये Sony, Samsung, LG, Xiaomi, OnePlus स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर देखील ऑफर्स उपलब्ध आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ७५ टक्के सूट मिळवून देखील स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल. Blaupunkt, Kodak, Thomson Smart TV वर उत्तम डील्स मिळत आहेत . सेलमध्ये, Blaupunkt चा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही १२,४९९ मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. त्याची मूळ किंमत १४,९९९ आहे. याशिवाय, Blaupunkt चे ४२ ४३, ५० ,५५ , आणि ६५ इंच टीव्ही देखील ४,००० रुपयांपर्यंत सूट मिळवून खरेदी केले जाऊ शकतात. थॉमसनचे स्मार्ट आणि नॉन-स्मार्ट टीव्ही देखील या सेलमध्ये सवलतीने खरेदी करता येतील. थॉमसनचा २४ -इंचाचा नॉन-स्मार्ट टीव्ही ५०० रुपयांच्या सवलतीसह ७,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, कंपनीचे स्मार्ट टीव्ही ४,००० रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी केले जाऊ शकतात. कंपनीच्या OATHPRO Series वरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. स्मार्टफोनवर ८० टक्क्यांपर्यंत सूट: Apple, Samsung, Realme आणि Poco स्मार्टफोन्सवर सेलमध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८० टक्के सूट दिली जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A5s8II
https://ift.tt/3KlH0aO
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.