नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात ला मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी पाहायला मिळत आहे. कंपन्या देखील वेगवेगळ्या प्राइस रेंजमधील शानदार लाँच करत आहे. यूजर्सचा अनुभव अधिक शानदार व्हावा यासाठी कंपन्या प्रोडक्ट्समध्ये उत्तम ऑडिओ क्वालिटी आणि फीचर्स देत आहे. बाजारात उपलब्ध अशाच काही शानदार इयरबड्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Realme ची किंमत ४,४९९ रुपये असून, यामध्ये ANC सपोर्ट दिला आहे. तसेच, शानदार ऑडिओ क्वालिटी आणि दमदार बॅटरी लाइफ देखील यात मिळते. स्मार्टफोनसह याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. Oppo Enco X ची सुरुवाती किंमत ८,९९० रुपये आहे. यामध्ये डायनाडियो ट्यून्ड साउंड सिग्नेचर आणि ANC सपोर्ट दिला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या इयरबड्सला ANC सह आठवडाभर सहज वापरू शकता. यात वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो. Mi True Wireless Earphones 2 ची किंमत ३,९९९ रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर हा एक ट्रू वायरलेस इयरफोन आहे. या इयरबड्समध्ये अनेक शानदार फीचर्स मिळतात. तसेच, कंट्रोल कस्टमाइजेशन आणि बॅटरी स्टेट्सला कंट्रोल करता येते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Evta2g
https://ift.tt/3oo15Ee

