Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २ डिसेंबर २०२१: १० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी यूजर्सला केवळ ५ प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या यूजर्सला बक्षीस जिंकण्याची संधी आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. या क्विजला दररोज मध्यरात्री १२ वाजता सुरुवात होते व यूजर्स दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकतात. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. यापैकी कोणत्या हॉकीपूटला यावर्षीच्या ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन केले आहे? उत्तर – पीआर श्रीजेश २. बिलबोर्ड हॉट १०० मध्ये समावेश असलेली Shivers आणि Bad Habits ही गाणी कोणत्या प्रसिद्ध गायकाची आहेत? उत्तर - Ed Sheeran ३. सीव्ही रमण यांचा ७ नोव्हेंबर १९८८ रोजी कोणत्या भारतीय शहरात जन्म झाला? उत्तर – तिरुचिरापल्ली ४. हे Atacama वाळवंटातील दृष्य असून, ते कोणत्या देशात आहे? उत्तर – चिली ५. 'Steamboat Willie' च्या रिलीजनंतर हे पात्र संपूर्ण जगात लोकप्रिय झाले. हा चित्रपट कोणत्या वर्षी रिलीज झाला होता? उत्तर – १९२८ वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DfKV3V
https://ift.tt/3G7Qwes
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.