Type Here to Get Search Results !

लाँचिंगसाठी तयार आहे जबरदस्त स्मार्टफोन Vivo V23e, मिळेल हे प्रोसेसर, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो लवकरच आपला लेटेस्ट स्मार्टफोन म्हणून ला बाजारात उतरवणार आहे. नुकत्याच रिपोर्टमधून हे समोर आले आहे की, विवोच्या या फोनमध्ये कधीही लाँच करू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या माहितीनुसार, फोनचा एक हँड्स ऑन व्हिडिओ ने याच्या स्पेसिफिकेशन संबंधी खूप माहिती समोर आली होती. लाँचिंग आधीच हँडसेट्सला आता विवो व्हिएतनामच्या वेबसाइटवर याच्या काही प्रमुख डिटेल्स सोबत लिस्ट करण्यात आले आहे. टिप्स्टर सुधांशु अंभोरे ने स्मार्टफोनचा एक रिटेलर लिस्टिंग वरून लीक माहिती शेयर केली आहे. विवो व्ही २३ ई च्या अधिकृत वेबसाइट लिस्टिंग मध्ये याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. हा फोन अपियरेन्स असल्याचे स्पष्ट करतो. स्पोर्टिंग स्टेलर कॅमेरा शिवाय, या फोनमध्ये एक अल्ट्रा स्लिम डिझाइन ला कॅरी करणार आहे. Vivo V23e मध्ये काय आहे खास Vivo V23e च्या रिटेलर लिस्टिंग वरून हे उघड झाले की, या फोनमध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन देते. डिस्प्ले नॉच मध्ये ऑटो फोकस इनेबल्ड ५० मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. यासाठी रियर कॅमेरा सेटअप मध्ये ६४ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. हीलियो जी96 चिपसेट Vivo V23e च्या हुडच्या खाली हीलियो ए २२ सारखा नुकताच एक गीकबेंच लिस्टिंग मध्ये होता. हँडसेट मध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. हा फनटच ओएस १२ वर बेस्ड अँड्रॉयड ११ सोबत प्रीइंस्टॉल्ड आहे. यात 4500mAh ची बॅटरी दिली असून ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. V23e मध्ये ड्युअल सिम, वाय फाय ५, ब्लूटूथ ५.२, यूएसबी सी, जीपीएस आणि इन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ESkDGf
https://ift.tt/3CV7ADx
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.