Type Here to Get Search Results !

जबरदस्त डिस्काउंट ! १० हजारांपेक्षा कमी किमतीत घरी आणा ३२ इंचचा 'हा' Smart LED TV

नवी दिल्ली: स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. Amazon वर भरघोस डिस्काउंट मिळवून ग्राहकांना Smart tv खरेदी करता येणार आहे. सणासुदीची विक्री संपल्यानंतरही, कंपनी अजूनही आपल्या ग्राहकांना स्मार्ट टीव्हीसह विविध उत्पादनांच्या खरेदीवर बंपर सवलत देत आहे. Amazon वर सणासुदीच्या हंगामानंतरही स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर १२,६०० रुपयांची संपूर्ण सूट देत आहे. जर तुम्हीही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. वाचा: Adsun 80 cm (32 inches) HD Ready IPS LED TV A - 3200N: दिवाळीनंतरही कंपनी Adsun 80 सेमी (32 इंच) HD रेडी IPS LED TV A - 3200N च्या खरेदीवर सूट देत आहे. दिवाळी दरम्यान सुरू असलेल्या अॅमेझॉन सेलमध्ये जे स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकले नाहीत. त्यांच्याकडे आता स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे ती देखील सवलतीच्या ऑफरसह. या स्मार्ट टीव्हीची वास्तविक किंमत २१,९९९ रुपये आहे परंतु Amazon त्याच्या खरेदीवर १२,६०० रुपयांची सवलत देत आहे, त्यानंतर तुम्ही हा स्मार्ट टीव्ही ९,३९९ रुपयांना खरेदी करू शकता. हा स्मार्ट टीव्ही वजनाने हलका, स्टायलिश आणि जोरदार मजबूत आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातील करमणूक गमावू देणार नाही तसेच त्याची चित्र गुणवत्ता देखील चांगली आहे. या टीव्हीमध्ये रिझोल्यूशन: HD रेडी (१३६६x७६८ पिक्सेल) सह रीफ्रेश दर: ६० Hz आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी २ HDMI पोर्ट्स ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल, २ USB पोर्ट, १ VGA स्लॉट, ध्वनी २० वॅट्स आउटपुट वॉरंटी १ वर्ष निर्माता वॉरंटी देण्यात आली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YMbFLn
https://ift.tt/3HjTYnL
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.