Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २ नोव्हेंबर २०२१: तब्बल ४० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, यूजर्सला ४० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी यूजर्सला केवळ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यूजर्सला स्वरुपात बक्षीसाची रक्कम मिळेल. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. यूजर्स अ‍ॅपमध्ये लॉग इन करून यात सहभागी होऊ शकतील. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात सहभागी होता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजच्या विजेत्याची घोषणा ३ नोव्हेंबरला केली जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. जगभरातील कल्याण मानकं सुधारण्याशी संबंधित प्राण्यांच्या स्थितीत बदल व्हावा यासाठी ४ ऑक्टोबरला कोणता दिवल पाळला जातो? उत्तर - जागतिक प्राणी दिन २. युरोपच्या संघाने नुकताच Laver Cup वर नाव कोरले, या स्पर्धेत त्यांनी कोणाचा पराभव केला? उत्तर - The rest of the world (Team World) ३. What If…? ही अ‍ॅनिमेटेड सीरिज कोणत्याही सिनेमॅटिक यूनिव्हर्समधील घटनांची पुनर्कल्पना आहे? उत्तर – मार्व्हल सिनेमॅटिक यूनिव्हर्स ४. जापनीझ नूडल सूप असलेल्या या डिशचे नाव काय? उत्तर – रमेन ५. हे प्रसिद्ध स्मारक कोणत्या यूरोपियन देशाच्या राजधानीत आहे? उत्तर - बर्लिन वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZPQf0m
https://ift.tt/3wkCOS5
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.