Type Here to Get Search Results !

फक्त २ हजारात खरेदी करा ओप्पोचा हा धमाकेदार ५ जी स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः अमेझॉन वर दिवाळी सेल जबरदस्त राहीला आहे. लोकांनी सेलचा जबरदस्त फायदा घेतला आहे. महागडे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी केले आहेत. सेल संपला आहे. परंतु, अनेक स्मार्टफोन्सवर अजूनही धमाकेदार ऑफर्स मिळत आहेत. अमेझॉन वर सध्या स्मार्टफोन अपग्रेड डेज (Smartphone Upgrade Days) सेल सुरू आहे. या ठिकाणी ओप्पो आणि सॅमसंगचे फोन खूपच स्वस्तात खरेदी करता येवू शकतो. सेल मध्ये ५जी स्मार्टफोनची धूम आहे. ओप्पोच्या ५जी फोनवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. ला फक्त २ हजार रुपयात खरेदी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स. OPPO A74 5G वर ऑफर्स आणि डिस्काउंट OPPO A74 5G च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनची लाँचिंग किंमत २० हजार ९९० रुपये आहे. परंतु अमेझॉनवर या फोनला १७ हजार ९९० रुपयात उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर ३ हजार रुपयाचा ऑफ दिला जात आहे. परंतु, या फोनला अनेक ऑफर्स सोबत खूपच स्वस्तात खरेदी करता येवू शकते. OPPO A74 5G वर बँक ऑफर फोनला खरेदी करण्यासाठी सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यात तुम्हाला हजार रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट दिला जातो. म्हणजेच फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये होते. यानंतर एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जाते. त्यानंतर फोनची किंमत आणखी कमी होते. OPPO A74 5G वर एक्सचेंज ऑफर या फोनवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. जर तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला चांगला ऑफ मिळू शकतो. परंतु यासाठी अट एकच म्हणजे तुमचा फोन चांगल्या कंडिशन मध्ये असायला हवा. तसेच फोन लेटेस्ट असायला हवा. जर तुम्हाला सर्व ऑफ मिळाल्यास हा फोन तुम्हाला फक्त १ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल १६ ते २० नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. जर तुम्ही या सेलमध्ये फोन खरेदी केल्यास तुम्हाला ६ महिन्यांपर्यंत फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची वॉरंटी दिली जाणार आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30uqBhN
https://ift.tt/30u9s7U
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.