Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २६ नोव्हेंबर २०२१: तब्बल ४० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नाची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्सला स्वरुपात तब्बल ४० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. क्विजमध्ये पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: क्विजमध्ये च्या अँड्राइड आणि आयओएस अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व पुढील २४ तासात यात कधीही भाग घेऊ शकता. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. प्रसिद्ध केपॉप गर्ल ग्रुप Blackpink मधील कोणती सदस्य DJ Snake चे नवीन गाणे ‘SG’ मध्ये झळकली होती? उत्तर – लिसा २. कोणत्या संघाने महिलांसाठीची जागतिक बॅडमिंटन स्पर्धा उबर कप पंधराव्यांदा जिंकण्याची कामगिरी केली? उत्तर – चीन ३. संयुक्त राष्ट्राकडून १० नोव्हेंबर हा दिवस शांतता आणि ___________ साठी जागतिक विज्ञान दिन म्हणून पाळला जातो. रिकामी जागा भरा. उत्तर – विकास ४. Mount Cook हा पर्वत कोणत्या देशात आहे? उत्तर - न्यूझीलंड ५. ही कुत्र्याची कोणती प्रजाती आहे? उत्तर - Corgi वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/315ULbu
https://ift.tt/312H50Q
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.