Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ११ नोव्हेंबर २०२१ : १ हजार रुपये जिंकायचे आहेत? द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना १ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यूजर्सला यासाठी पाच प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. यूजर्सला बक्षीसाची रक्कम स्वरुपात मिळेल. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. यूजर्स अ‍ॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये सहभागी होऊ शकतील. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १२ नोव्हेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. कोणत्या कंपनीच्या जाहिरातीमध्ये राहुल द्रविडला प्रचंड रागात आणि वेकंटेश प्रसाद यांना गायक दाखवले होते? उत्तर – क्रेड २. यूएई आणि भारता व्यतिरिक्त कोणत्या देशाने आयपीएलचे आयोजन केले आहे? उत्तर – दक्षिण आफ्रिका ३. भारतातील सर्वात श्रीमंत सीईओ पैकी एक असलेले Navil Noronha हे कोणत्या कंपनीचे प्रमुख आहेत? उत्तर – डीमार्ट ४. कोणत्या चित्रपटात टोनी स्टार्क या पात्राने I love you ३००० हा प्रसिद्ध डायलॉग म्हंटला आहे? उत्तर - Avengers: Endgame ५. या मल्टी-स्पोर्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे पहिले मॉडर्न एडिशन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? उत्तर - अथेन्स वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n10IPk
https://ift.tt/3kM5UVV
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.