Type Here to Get Search Results !

मस्त डील ! १० हजारांपेक्षा कमी किमतीत घरी आणा ३२ इंचचे हे शानदार Smart TV, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: सध्या भारतात फेस्टिव्ह सीजन सुरु आहे आणि अशात बहुतेक भारतीय त्यांच्या घरात वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करतात, ज्यामध्ये एक अतिशय सामान्य प्रोडक्ट म्हणजे . तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर Flipkart वर सर्वात मोठी सूट देण्यात येत आहे. ज्यात तुम्ही ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही सर्वात स्वस्त किमतीत खरेदी करू शकता. पाहा डिटेल्स. वाचा: Coocaa 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV : Coocaa 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV वर ग्राहक भरघोस सूट घेऊ शकतात आणि TV ३६,९९० रुपयांऐवजी फक्त १०,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. जर तुम्हाला टीव्ही यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करायचा असेल, तुम्ही टीव्हीच्या खरेदीवर कार्ड ऑफरचा लाभ घेऊ शकता .ज्यावर १५०० रुपये ऑफ मिळेल. यानंतर टीव्ही ९,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. MarQ By Flipkart 80 cm (32 inch) HD Ready LED TV : या ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ग्राहक भरघोस सूट घेऊ शकतात. १०,००० रुपयांच्या मोठ्या सवलतीसह ग्राहक हा स्मार्ट टीव्ही फक्त ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. Croma 81.28 cm (32 inch) HD Ready LED TV : आपण Croma 81.28 cm (32 inch) HD Ready LED TV फक्त १०,९९० रुपयांमध्ये म्हणजेच २०,००० रुपयांच्या अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. या टीव्हीवर ग्राहकांना सर्वोत्तम सवलत दिली जात आहे, ज्याचा लाभ फक्त सेल दरम्यान मिळू शकतो. Realme NEO 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV : Realme NEO 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV ची मूळ किंमत २१,९९९ रुपये आहे. मोठी सवलत मिळाल्यानंतर ग्राहक हा स्मार्ट टीव्ही १२,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. या टीव्हीमध्ये रंग उत्कृष्ट असून तुम्हाला यात सिनेमाचा उत्तम अनुभव मिळतो. तसेच चित्र गुणवत्ता देखील अगदी स्पष्ट आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3psdyYn
https://ift.tt/3b3qf3z
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.