Type Here to Get Search Results !

Realme Festive Days: ६,९९९ रुपयांच्या Realme C11 2021 फोनवर मोफत मिळत आहे इयरबड्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपन्या फेस्टिव्ह सीझन सेलचे आयोजन करत असताना आता कंपन्यांनी देखील यात उडी घेतली आहे. रियलमीने आपल्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंटची घोषणा केली असून, यामध्ये , , चा समावेश आहे. वाचा: फेस्टिव्ह सेलमध्ये १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार फोन्स मिळत आहेत. याविषयी जाणून घेऊया. Realme C11 2021: या फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला ७,२९९ रुपयांऐवजी ६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ८,७९९ रुपयांऐवजी ८,१९९ रुपयात मिळत आहे. फोनच्या या व्हेरिएंटसोबत Buds 2 Neo मोफत मिळत आहे. realme C20: फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,४९९ रुपये आहे. मात्र ५०० रुपये डिस्काउंटनंतर ६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास डिस्काउंटचा लाभ मिळेल. realme C21Y: फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजची किंमत ८,९९९ रुपये असून फोनला ७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनवर १ हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे. realme C25Y: या फोनला १ हजार रुपये डिस्काउंटनंतर १०,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याची मूळ किंमत ११,९९९ रुपये आहे. ICICI बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास यूजर्सला अतिरिक्त ७५० रुपये डिस्काउंट मिळेल. realme narzo 50i: फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला ७,४९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ५०० रुपये कूपन दिले जात आहे. सोबतच, ५०० रुपये प्रीपेड ऑफर देखील मिळेल. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास यूजर्सला ५०० रुपये अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31liAMr
https://ift.tt/3jUMttf
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.