Type Here to Get Search Results !

१४ दिवसांच्या बॅटरी लाइफसह येणारा OnePlus Smart Band स्वस्तात खरेदीची संधी, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : Amazon Great Indian Festival सुरू असून, यामध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅबलेट, लॅपटॉप आणि ऑडिओ प्रोडक्ट्सला ऑफरसह खरेदी करू शकता. अतिरिक्त कॅशबॅक आणि कूपनसह काही ठराविक प्रोडक्ट्सारखं सूट दिली जात आहे. तुम्ही जर OnePlus खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. वाचा: OnePlus Smart Band वर बंपर ऑफर: ला २,७९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. आता बँडला १,७९९ रुपयात खरेदी करू शकता. OnePlus Smart Band चे डिटेल्स: या स्मार्ट बँडमध्ये १.१ इंच एमोलेड कलर डिस्प्ले दिला असून, सुर्यप्रकाशात देखील याचा वापर करू शकता. यामध्ये मल्टीपल वॉच फेसेज आणि Health अ‍ॅपचा सपोर्ट मिळतो. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी १४ दिवस टिकते. यात १३ वर्कआउट मोड्स दिले आहे. याशिवाय सिमलेस कनेक्टिव्हिटी देखील मिळते. यूजर्स प्ले स्टोरवरून OnePlus Health अ‍ॅपला डाउनलोड करू शकतात. हा बँड आउटडोर रनिंग, इंडोर रनिंग, फॅट बर्न रन, आउटडोर वॉक, आउट-डोर सायक्लिंग, इंडोर सायक्लिंग, एलिप्टिकल ट्रेनर, रोइंग मशीन, क्रिकेट, बॅडमिंटन, पूल स्विमिंग, योग आणि फ्री ट्रेनिंग सारख्या अ‍ॅक्टिव्हिटीला ट्रॅक करते. OnePlus Band ब्लड ऑक्सिजन सॅच्यूरेशन (SpO२) मॉनिटर सेंसरसह येते. बँडमधील सेंसर रक्ताच्या रंगात होणारा बदल ओळखून SpO२ स्तर मोजण्यासाठी यूजर्सच्या स्कीनवर इंफ्रारेड लाइट टाकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pvt1qy
https://ift.tt/3m0y5kH
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.