Type Here to Get Search Results !

बंपर ऑफर! फक्त २९९९ रुपयात मिळत आहे Mi Band 6, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

नवी दिल्लीः Amazon Great Indian Festival सेल सुरू आहे. या शानदार सेल मध्ये जवळपास सर्वच कंपन्यांच्या फिटनेस बँडवर आकर्षक ऑफर दिली जात आहे. यात Xiaomi च्या Mi Band 6 चा समावेश आहे. जर तुम्हाला हा फिटनेस बँड खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण, Mi Band 6 वर ५०० हून जास्त डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या फिटनेट बँडची किंमत आणि ऑफर संबंधी. शाओमीचे Mi Band 6 अमेझॉन इंडियावर १ हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत उपलब्ध आहे. या फिटनेस बँडला २ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीवर खरेदी करू शकता. याशिवाय, ग्राहकांना आरबीएल बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळेल. सोबत या फिटनेस बँडला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करू शकता. या फिटनेस बँडला ३ हजार ९९९ रुपयाच्या किंमती सोबत लाँच केले होते. Mi Band 6 चे स्पेसिफिकेशन कंपनी ने Mi Band 6 मध्ये १.५६ इंचाचा कलर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 360 x 152 पिक्सल आहे. यात १३० वॉच फेस आहे. यासोबतच या वॉच मध्ये आपला फोटोला वॉच फेस म्हणून वापर करण्याची सुविधा देण्यात आली आाहे. याशिवाय, स्मार्टवॉच मध्ये हार्ट रेट आणि SpO2 सेंसर दिले आहे. मिळतील हे १५ स्पोर्ट्स मोड मी बँड ६ मद्ये १५ स्पोर्ट्स मोड आहे. यात सायकलिंग आणि रनिंग सारखी अॅक्टिविटीचा समावेश आहे. याशिवाय, फिटनेस बँड मध्ये दमदार बँटरीचा सपोर्ट मिळेल. कंपनीच्या दाव्यानुसार, या फिटनेस बँडची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १४ दिवस पर्यंत बॅटरी बॅक अप देते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2X7pIua
https://ift.tt/3DwiaR5
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.