Type Here to Get Search Results !

कमी किंमतीत शानदार फीचर्स, ५०००mAh बॅटरीसह येणाऱ्या Poco च्या ‘या’ फोनला स्वस्तात खरेदीची संधी

नवी दिल्ली : फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने वर सुरू आहे. यामध्ये अनेक स्मार्टफोन्सवर शानदार ऑफर्स मिळत आहे. तुम्ही जर कमी बजेटमधील शोधत असाल तर चांगला पर्याय ठरू शकता. १६,९९९ रुपयांच्या या फोनला तुम्ही ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. वाचा: M2 Pro स्मार्टफोनमध्ये १०८०x२४०० पिक्सल रिझॉल्यूशन ६.६७ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. सुरक्षेसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चा सपोर्ट मिळते.फोनमध्ये क्वाल कॉम स्नॅपड्रॅगन ७२०जी प्रोसेसर दिले आहे. हा फोन अँड्राइड १० वर आधारित MIUI ११ ओएसवर काम करतो. कॅमेरा फोटोग्राफीसाठी यात रियरला क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, ५ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिला आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. बॅटरी आणि कनेक्टव्हिटी पॉवरसाठी यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ व्हर्जन ५.०, ४जी VoLTE, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट टाइप-सी फीचर्स दिले आहे. या स्मार्टफोन्सशी होईल टक्कर Poco M2 Pro ची टक्कर Realme X2 शी होईल. या फोनची किंमत १७,९९९ रुपयांपासून सुरू होते. परफॉर्मेंससाठी यात स्नॅपड्रॅगन ७३०जी प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६.५ इंच S-AMOLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ५० वॉट SuperVooC फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजीसह ४००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YCo1ph
https://ift.tt/3DpQZXZ
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.