Type Here to Get Search Results !

मस्तच! मोफत घरी घेऊन जा ४जी JioPhone, सोबत २ वर्षांसाठी मिळेल डेटा-कॉलिंगची सुविधा

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ग्राहकांसाठी एकापेक्षा एक शानदार प्लॅन्स आणि ऑफर्सची घोषणा करत आहे. , ला टक्कर देण्यासाठी कंपनीने अनेक शानदार प्लॅन्स आणले आहेत. कंपनीने स्वस्त ४जी फीचर फोन ला देखील लाँच केले होते. जिओनंतर अनेक कंपन्यांनी ४जी फीचर फोन बाजारात आणले. वाचाः जिओकडे एक शानदार प्लॅन असून, यात कंपनी JioPhone मोफत देत आहे. या प्लॅनची किंमत १,९९९ रुपये आहे. जिओफोनची किंमत देखील १,९९९ रुपये आहे. या प्लॅनसोबत कंपनी अन्य बेनिफिट्स देखील देत असून, याची वैधता २ वर्ष आहे. या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया. १,९९९ रुपयांच्या प्लॅनचे बेनिफिट्स हा प्लॅन यूजर्ससाठी आहे. यामध्ये यूजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. सोबतच, ४८ जीबी डेटा आणि जिओ अ‍ॅप्सचा मोफत सबस्क्रिप्शन मिळते. याची वैधता २ वर्ष आहे. JioPhone मिळेल फोन १,९९९ रुपयात यूजर्सला जिओफोन देखील मोफत मिळत आहे. हा १st जनरेशन जिओफोन आहे. यामध्ये २.४ इंच QVGA डिस्प्ले दिला असून, हा कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो. यात एसडी कार्ड स्लॉट दिले आहे. तसेच, अल्फान्यूमॅरिक कीपॅड मिळते. फोनमध्ये हेडफोन जॅक, टॉर्च लाइट, रिंगटोन, कॅमेरा, मायक्रोफोन आणि स्पीकर, कॉल हिस्ट्री आणि कॉल कॉन्टॅक्टचा समावेश आहे. यात दिलेली १५०० एमएएचची बॅटरी ९ तास टिकते. फोनमध्ये १२८ जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळतो. फोनमध्ये रियर आणि फ्रंटला ०.३ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. फोन हिंदी, इंग्रजीसह १८ भाषा सपोर्ट करतो. यात , JioPay, JioCinema, JioSaavn, JioGames, JioRail, WhatsApp, GoogleAssistant, JioVideocall, Messages हे अ‍ॅप्स इंस्टॉल मिळतात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YUEy8i
https://ift.tt/3DJ0cLp
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.