Type Here to Get Search Results !

भन्नाट ऑफर! नवीन iPhone खरेदीवर मिळणार चक्क AirPods मोफत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : प्रीमियम स्मार्टफोन निर्माता कंपनी ने फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने ची घोषणा केली आहे. ही दीवाळी ऑफर आजपासून च्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवर लागू असेल. यात 12 आणि च्या खरेदीवर फर्स्ट जनरेशन मोफत मिळेल. यासोबतच, अन्य शानदार ऑफर्स आणि डील्सचा देखील लाभ घेता येईल. वाचा: Apple ने iPhone 13 सीरिजच्या लाँचनंतर १२ सीरिजमधील मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहे. सध्या आयफोन १२ मिनीच्या ६४ जीबी मॉडेलची किंमत ५९,९०० रुपये आहे. १२८ जीबी मॉडेलची किंमत ६४,९०० रुपये आहे. २५६ जीबी मॉडेलची किंमत ७४,९०० रुपये आहे. आयफोन १२ च्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ६५,९०० रुपये, १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ७०,९०० रुपये आणि २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ८०,९०० रुपये आहे. स्पेसिफिकेशन्स iPhone 12 च्या दोन्ही मॉडेलमध्ये एक एडवांस्ड ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात एड्ज टू एड्ज सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह ब्राइटनेससाठी ओलेड दिला आहे. फोनमध्ये ए१४ बायोनक चिपसेटचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये दमदार बॅटरी लाइफ दिली आहे. आयफोन १२ च्या कॅमेऱ्यात एचडीआर व्हीडिओसह Dolby Vision सपोर्ट दिला आहे. यात एंड टू एंड Dolby Vision चा सपोर्ट मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iHHcF4
https://ift.tt/3BnR79X
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.