Type Here to Get Search Results !

जबरदस्त ऑफर! DTH वर २०० रुपयाचा रिचार्ज करा अन् ५०० रुपयाचा कॅशबॅक मिळवा

नवी दिल्लीः Paytm DTH : तुम्ही जर या महिन्यात तुमचे DTH अकाउंट रिचार्ज करीत असाल तर रिचार्जवर कुठूनही कॅशबॅक मिळत नसल्यास चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी DTH Cashback Offer संबंधी माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी किती रुपयाचा रिचार्ज केल्यानंतर कॅशबॅक मिळवू शकता, यासंबंधी माहिती सांगणार आहोत, जाणून घ्या डिटेल्स. Paytm DTH रिचार्ज कॅशबॅक ऑफर्स रिचार्जवर कॅशबॅकचा फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही DTH अकाउंटला पेटीएम वर जावून रिचार्ज करावे लागणार आहे. कारण, ही ऑफर पेटीएमवर सुरू आहे. या Paytm Offer चा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आपला मोबाइल फोनमध्ये पेटीएम अॅपला ओपन करावे लागणार आहे. पेटीएम अॅप ओपन झाल्यानंतर तुम्ही लोगोच्या होमपेजवर Recharge and Bill Payments सेक्शन मध्ये डीटीएच रिचार्ज ऑप्शन मिळेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू DTH Recharge पर्याय दिसेल. यावर क्लिक करावे लागेल. तुम्ही पेटीएम द्वारे Airtel Digital Tv, , Sun Direct, , d2h आदींना रिचार्ज करू शकता. Paytm DTH कॅशबॅक ऑफर्सचा फायदा कसा मिळणार या ऑफरच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार, युजर्संना डीटीएच अकाउंट रिचार्ज केल्यानंतर ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅकचा फायदा मिळू शकतो. तसेच पेटीएम ऑफरचा फायदा फक्त एकदाच घेता येवू शकतो. परंतु, यासाठी तुम्हाला कमीत कमी २०० रुपयाचा रिचार्ज करावा लागणार आहे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे ही एक लिमिटेड पीरियड ऑफर आहे. पेमेंट करण्याआधी युजरला Apply Promocode सेक्शन मध्ये CRIC2021 प्रोमोकोड टाकावे लागणार आहे. प्रोमोकोड टाकायला विसरले असल्यास तुम्ही कॅशबॅकचा फायदा घेवू शकणार नाही. ट्रान्झॅक्शन पूर्णपणे रिवॉर्ड २४ तासाच्या आत मिळेल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vv1vL5
https://ift.tt/3GhQxh5
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.