Type Here to Get Search Results !

९० हजाराचा लॅपटॉप ५० हजारात, १२९९ रुपयाचा ट्रिमर ९९९ रुपयात, लवकरच येतोय सेल, ७ दिवस चालेल

नवी दिल्लीः मुळे ऑनलाइन वेबसाइट ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पाडत आहे. Flipkart वर अजून जुना सेल संपला नाही. तर वेबसाइटने आणखी एका दिवाळी सेलची घोषणा केली आहे. नवीन चे आयोजन २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला १ दिवसाआधीच याचा अॅक्सेस मिळेल. ग्राहकांना SBI कार्डवर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. ७ दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्स संबंधी फ्लिपकार्टने झलक दाखवली आहे. जाणून घ्या सविस्तर. मोबाइल्सवर ८० टक्क्यांपर्यंत सूट फ्लिपकार्टने सांगितले की, मोबाइल आणि टॅबलेट्स वर ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. Samsung, पासून Xiaomi, Apple, आणि Moto पर्यंतच्या डिव्हाइसला डिस्काउंटवर खरेदी केले जावू शकते. रियलमी नार्जो 50A, सॅमसंग गॅलेक्सी F12, पोको F3 GT, मोटो G60, इनफीनिक्स हॉट 10 प्ले, ओप्पो रेनो 6 5जी, आणि पिक्सल 4ए सारख्या काही डिव्हाइसवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि अॅक्सेसरीजवर ८० टक्क्यांपर्यंत सूट सेलदरम्यान ८९ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीचा acer Aspire 7 लॅपटॉप फक्त ४९ हजार ९९० रुपयात मिळेल. याचप्रमाणे १२९९ रुपयाचा Beard Trimmer फक्त ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. तर १० हजार ९९९ रुपयाचा मोटोरोला टॅब या सेलमध्ये ९९९९ रुपयात उपलब्ध होणार आहे. याचप्रमाणे दुसऱ्या लॅपटॉप, स्मार्टवॉच, ब्लूटूथ, हेडफोन, ब्लूटूथ स्पीकर्स, पॉवरबँक्स, आणि ट्रिमर्सला मोठ्या सूट सोबत खरेदी करू शकता. टीव्ही आणि अप्लायन्सेसवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट सेलमध्ये फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीला ९९९० रुपयाच्या सुरुवाती किंमतीवर, किचन अप्लायन्सेसला २९९ रुपयाच्या सुरुवाती किंमतीवर, मायक्रोवेवला ४५ टक्क्यांपर्यंत सूटवर आणि एसीला ५५ टक्क्यांपर्यंतच्या सूट वर खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pz9PIA
https://ift.tt/3GbvFrw
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.