Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १३ ऑक्टोबर २०२१: ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका तब्बल ३० हजार रुपये

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी ३० हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. यासाठी केवळ अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजमध्ये सहभागी होऊन पाच सोप्या प्रश्नांची उत्तरे द्याव लागतील. यूजर्सला बक्षीसाची रक्कम स्वरुपात मिळेल. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातूनच भाग घेता येईल. तुम्ही अ‍ॅपमध्ये लॉग इन करुन क्विजमध्ये सहभागी होऊ शकता. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व तुम्ही दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १४ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. २०२१ मध्ये कोणत्या शहराला इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित केले आहे? उत्तर – कोपेनहेगन २. COVID-19 immunity आणि mRNA या शब्दाचे एकत्रीकरणकरुन फायझर-बायोटेकच्या कोविड-१९ लसीला काय नाव दिले आहे? उत्तर – Comirnaty ३. टोकियो २०२० च्या उद्घाटन समारंभात कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक ज्योत पेटवण्याचा सन्मान मिळाला ? उत्तर – नाओमी ओसाका ४. या पात्रावर आधारित डिज्नीचा अ‍ॅनिमेटेड चित्रपट कोणता ? उत्तर– टँग्लड ५. या बुक सीरिजमध्ये प्रमुख पात्राचा जवळचा मित्र कोण असतो? उत्तर - रॉली जेफरसन वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30gSREh
https://ift.tt/3AzSLEf
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.