नवी दिल्ली : तुम्ही जर घरातील किचनसाठी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने वर सुरू असलेल्या सेलमध्ये इलेक्ट्रिक चिमणीवर बंपर सूट मिळत आहेत. तुम्ही ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत किचन चिमणी खरेदी करू शकता. या ऑफर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Inalsa 60 cm, 1050 m3/hr Enya BKBF या किचन चिमणीची किंमत १५,९०० रुपये असून, सेलमध्ये फक्त ४,६९५ रुपयात खरेदी करू शकता. Online 60 Cms Online Allia Chimney 60 Cms चिमणी Amazon वर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. याची मूळ किंमत १२,९९० रुपये असून, तुम्ही ४,८७४ रुपयात खरेदी करू शकता. Elica 60 cm 1100 m3/hr Chimney Elica 60 cm 1100 m3/hr Chimney वर ग्राहकांना मोठी सूट मिळत आहे. याची किंमत जवळपास १६,९९९० रुपये असून, सेलमध्ये फक्त ६,७९९ रुपयात उपलब्ध आहे. Elica 60 cm 1100 m3/HR Chimney Elica 60 cm 1100 m3/HR Chimney ची किंमत १७,९९० रुपये असून, सेलमध्ये फक्त ९,२९९ रुपयात उपलब्ध आहे. किचन चिमणीच्या मदतीने तुम्ही स्वंयपाक करताना निघालेले धूर थेट किचनमधून बाहेर काढू शकतात. कारण, यामुळे अनेकदा श्वास घेण्यास त्रास होतो किंवा रिएक्शन देखील होऊ शकते. त्यामुळे स्वस्त किचन चिमणी ही समस्या दूर करतात व वीजेचा वापर देखील कमी होतो. यांचा आकार देखील लहान असतो व किचन काउंटरच्या रुफमध्ये सहज फिट बसते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XGFyfA
https://ift.tt/3m539jd

