Type Here to Get Search Results !

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ६ ऑक्टोबर २०२१: ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका १५ हजार रुपये

नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म च्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये सहभागी होऊन स्वरुपात १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी केवळ पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर सोपे प्रश्न विचारले जातात. वाचाः या क्विजमध्ये केवळ अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होता येईल. क्विज खेळण्यासाठी तुम्हाला अ‍ॅपमध्ये लॉग इन करावे लागेल. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व तुम्ही दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात सहभागी होऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड झाली आहे. आजच्या क्विजचा निकाल ७ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. एफ१ च्या इतिहासात केवळ सहाव्यांदा हाफ पॉइंट्स दिले, यामुळे बेल्जियन एफ१ ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद कोणी पटकवले? उत्तर - Max Verstappen २. २०२१ मध्ये आलेल्या हसीन दिलरुबा या चित्रपटात राणीची भूमिका कोणी साकारली? उत्तर – तापसी पन्नू ३. २९ ऑगस्टला कोणत्या कंपनीने ड्रॅगन कार्गो कॅप्सूलला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवत वर्षातील २१वे रॉकेट लाँच केले? उत्तर – स्पेसएक्स ४. हे ऑलिम्पिक स्टेडियम जर्मनीतील कोणत्या शहरात आहे? उत्तर – Munich ५. हा कोणत्या देशाचा ध्वज आहे? उत्तर – लग्झमबर्ग वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3a8PWiz
https://ift.tt/3mnq0FM
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.