नवी दिल्ली : भारतात सध्या एकामागोमाग एक सण सुरू असून, काही दिवसातच दिवाळी आहे. दिवाळीच्या काळात फोडलेल्या फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना त्रास होतो. अशा स्थितीमध्ये तुमच्या घरात असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. अॅमेझॉनवर सुरू असलेल्या फेस्टिव्ह सेलमध्ये तुम्हाला एअर प्यूरीफायर्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: EPI235 Room for Home-Portable Indoor Use Airpurifier with True HEPA Filter या एअर प्यूरीफायरची किंमत ६,९९० रुपये आहे, मात्र डिस्काउंटनंतर सेलमध्ये ३,७९९ रुपयात खरेदी करू शकता. आकारने लहान असल्याने प्यूरीफायरला सहज कोठेही हलवता येते. X-XONIER Air Purifier With Remote Control रिमोट कंट्रोलसह येणाऱ्या या एअर प्यूरीफायरची किंमत १०,००० रुपये आहे. मात्र, ग्राहक सेलमध्ये ४ हजार रुपयात खरेदी करू शकता. प्यूरीफायर दिसायला आकर्षक असून, ड्रॉइंग रुम अथवा बेड रुममध्ये ठेवू शकता. -AMI-AP1-22Dx- Air purifier with HEPA filter कमी किंमतीत येणारा हा शानदार इयर प्यूरीफायर असून, याची किंमत ५,५९० रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर सेलमध्ये फक्त ४,०६३ रुपयात उपलब्ध आहे. या प्यूरीफायरची किंमत २,९९९ रुपये आहे, मात्र सेलमध्ये फक्त ९२३ रुपयात खरेदी करू शकता. हा या लिस्टमधील सर्वात स्वस्त एअर प्यूरीफायर आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jugPCM
https://ift.tt/3vUnDyN

